राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ९ हजार १९५ रुग्ण आढळले. तर ८ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसंच २५२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५८,२८,५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१८,७५,२१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७०,५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,२८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ४,३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१६,६६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
ठाणे मंडळ एकूण २००४
नाशिक मंडळ एकूण ७२१
पुणे मंडळ एकूण २६१०
कोल्हापूर मंडळ एकूण ३२६६
औरंगाबाद मंडळ एकूण २०४
लातूर मंडळ एकूण १९२
अकोला मंडळ एकूण ११४
नागपूर एकूण ८४