मुंबईतील शिवडी (Shivri) येथील क्षयरोग रुग्णालयात (Tuberculosis Hospital) दाखल रुग्णांना शाकाहाराबरोबर (Vegetarian) मांसाहार (Carnivorous) देण्यात येतो की नाही, याबाबत माहिती मिळेपर्यंत क्षयरुग्णांना प्रथिनेयुक्त आहार पुरवठ्याचे कंत्राट स्थायी समितीनं (Standing Committee) राखून ठेवलं. या संदर्भात माहिती सादर केल्यानंतर पुढील बैठकीत (Meeting) प्रस्तावाबाबत विचार करू, असं समितीनं स्पष्ट केलं.
शिवडी
(Shivri)
येथील
महापालिकेच्या (BMC)
क्षयरोग
रुग्णालयात रुग्णांना सकाळी
आणि संध्याकाळी चपाती,
भात,
डाळ,
उसळ
(मोड
आलेल्या),
भाजी,
कोशिंबीर,
दही/ताक,
लिंबू
अशा उच्च प्रथिनेयुक्त आहार
दिले जातं.
या
उच्च प्रथिनेयुक्त आहार (High
protein diet) पुरवठ्याचं
३ वर्षांचं १० कोटी ५१ लाख ७४
हजार रुपयांचं कंत्राट मे.
सत्कार
केटरर्सला देण्याच्या
प्रस्तावावर प्रशासनानं
शिक्कामोर्तब केलं.
हा प्रस्ताव समितीच्या बैठकीत सादर झाला. त्यावेळी भाजप नगरसेविका राजश्री शिरवाडकर (BJP corporator Rajashree Shirwadkar) यांनी क्षयरुग्णांना शाकाहारासोबत मांसाहार (Carnivorous) पुरविण्यात येतो का, असा सवाल केला.
हेही वाचा -
राज्य सरकार सुरू करणार ICSE, CBSE शाळा
मेट्रोच्या 'या' डेपोचं ९० टक्के काम पूर्ण