Advertisement

गटाराच्या पाण्यामुळे स्थानिक त्रस्त


गटाराच्या पाण्यामुळे स्थानिक त्रस्त
SHARES

कुर्ला - साईबाबा मंदिर रस्त्यावर गेल्या 2 महिन्यांपासून गटाराचं पाणी साचलंय. या गटाराच्या पाण्यामुळे स्थानिकांना येता-जाता त्रास होतोय. तसंच आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आलाय. या गटाराच्या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असल्याचं डॉ.जावेद अन्सारी यांनी सांगितलंय. तर याबाबतीत स्थानिक शैख शानू यांना विचारलं असता दोन महिन्यांपासून या वाहत्या गटाराच्या पाण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा