मस्जिद बंदर - बाजार पेठेत विविध रांगोळ्या घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय. त्याचबरोबर रांगोळी काढण्याच्या विविध देवी देवतांचे छाप देखील बाजारात उपलब्ध झाले आहेत. रांगोळ्यांची किंमत 20 रुपयांपासून 150 पर्यंत आहे. त्याचबरोबर रांगोळी उत्तम रित्या जमिनीवर उमटवावी, यासाठी पेनाच्या आकारातील छापा सुध्दा बाजारात आले आहेत.