सीएसटी - उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सीएसटी रेल्वे स्थानकात रांगोळी रेखाटून कामगारांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली.
Loading next story...