बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झाला आहे.
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष झीशान सिद्दीकीने शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी-अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना पक्षाचे उमेदवार म्हणून लगेचच जाहीर केले.
पक्षविरोधी कारवायांमुळे सिद्दीक यांची नुकतीच काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
(सविस्तर वृत्त लवकरच)