यंदाही शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वचननामा जाहीर केलाय. योजना तर नेहमीच जाहीर होतात. मात्र भ्रष्टाचाराचे उंदीर त्या योजना पोखरून काढतात. यावरच व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेलं हे व्यंगचित्र.
Loading next story...