Advertisement

शेअर बाजार सलग तीन दिवस राहणार बंद, जाणून घ्या तारखा

शेअर बाजार कुठल्या 3 दिवशी बंद राहणार हे जाणून घ्या

शेअर बाजार सलग तीन दिवस राहणार बंद, जाणून घ्या तारखा
SHARES

आठवड्याच्या शेवटी आणि नवीन आठवड्याच्या सुरुवातीस सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहिल. जूनमध्ये शेअर बाजार सलग 3 दिवस म्हणजे शनिवार 15 जून, रविवार 16 जून आणि सोमवार 17 जूनला बंद राहील. वास्तविक सोमवार, 17 जून रोजी बकरी ईद निमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

बकरी ईद ट्रेडिंग सुट्ट्यांमध्ये इक्विटी सेक्टर, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. याशिवाय, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी भांडवली बाजार आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

जूनमधील शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी

  • 17 जून 2024 - बकरी ईद - जूनमध्ये सलग 3 दिवस म्हणजे शनिवार 15 जून, रविवार 16 जून आणि सोमवार 17 जून सुट्टी असेल.
  • 15 जून: शनिवार
  • 16 जून : रविवार
  • 22 जून: शनिवार
  • 23 जून : रविवार

स्टॉक मार्केट सुट्टी

  • 17 जुलै 2024: बुधवार, मोहरम
  • 15 ऑगस्ट 2024: गुरुवार, स्वातंत्र्य दिन/पारशी नववर्ष
  • 2 ऑक्टोबर 2024: बुधवार, महात्मा गांधी जयंती
  • 1 नोव्हेंबर 2024: शुक्रवार, दिवाळी लक्ष्मी पूजन
  • 15 नोव्हेंबर 2024: शुक्रवार, गुरु नानक जयंती
  • 25 डिसेंबर 2024: बुधवार, ख्रिसमस

2024 मध्ये वीकेंडमध्ये इतर पाच सुट्ट्या

  • 21 एप्रिल 2024 रविवार, श्री महावीर जयंती
  • 7 सप्टेंबर 2024 शनिवार, गणेश चतुर्थी
  • 12 ऑक्टोबर 2024 शनिवार, दुसरा



हेही वाचा

पहिल्यांदाच महाराष्ट्रातील 12 महिलांना ड्रोन चालवण्याचे आणि उडवण्याचे प्रशिक्षण

कामगार दिन विशेष : नाका कामगार आजही उपेक्षितच! जगण्यासाठी करतोय संघर्ष

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा