आपल्या घरात स्वयंपाक करणाऱ्या महिलेने जात सांगितली नाही म्हणून पुण्यातील हवामान विभागाच्या माजी संचालिकेने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यावरून सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे.
Loading next story...