अँटॉप हिल : बकरी ईदनिमित्त हजरत शेख मिसरी दर्ग्यात नमाज अदा करण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वादही घेतला. तसेच लहानग्यांसह मोठ्यांमध्येही सणाचा उत्साह दिसून आला. या परिसरात जणू जत्राच भरल्याचे चित्र यंदा पाहायला मिळात आहे.