Advertisement

भायखळ्यात सेवा दिन साजरा


भायखळ्यात सेवा दिन साजरा
SHARES

भायखळा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भायखळ्यामध्येही भाजपाकडून सेवा दिन साजरा करण्यात आला.
सेवा दिनानिमित्त भायखळा विधानसभेचे भाजपा नेते रोहिदास लोखंडे यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 204 मध्ये दिव्यांग नागरिकांकरिता स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. या स्नेह भोजनाला विभागातील अनेक दिव्यांग नागरिक उपस्थित होते. यावेळी लोखंडे यांनी स्वतः अपंग नागरिकांना घास भरून सेवा दिन साजरा केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा