Advertisement

झटका

नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटनच्या हायकोर्टाने झटका दिला आहे. प्रत्यार्पणाच्या आदेशाला आव्हान देणारा मल्ल्याचा विनंती अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.

झटका
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा