Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ


पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ
SHARES

मुंबई - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपया 29 पैसे प्रति लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 97 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील तेल उत्पादन कंपन्यांनी दर वाढवले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा