Advertisement

11 नोव्हेंबरपर्यंत वापरू शकता जुन्या नोटा


11 नोव्हेंबरपर्यंत वापरू शकता जुन्या नोटा
SHARES

मुंबई - काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाला नागरिकांमध्ये कुठे खुशी कुठे गम अशी परिस्थिती आहे. मात्र 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तुम्ही जुन्या नोटा वापरू शकता.

कुठे वापरू शकता जुन्या नोटा ?

1) रुग्णालय
2) पेट्रोलपंप
3) रेल्वे तिकीट काउंटर
4) स्मशानभूमी
5) आंतरराष्ट्रीय विमानतळ
6) बस तिकीट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा