सीएसटी - न्यू इंडिया एश्योरन्समधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी न्यू इंडिया एन्सोरन्स हेड ऑफिस आणि स्थानिक लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नोकर भरती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलंय. हे प्रशिक्षण केंद्र 21 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान आयोजित केलं असून, संध्याकाळी साडे पाच ते साडे सात यावेळेत फोर्ट येथील हेड ऑफिसमध्ये 5 व्या मजल्यावर आयोजित केलं आहे.