सिडनेहॅम बाहेर चालतो पत्त्यांचा डाव


सिडनेहॅम बाहेर चालतो पत्त्यांचा डाव
SHARES

चर्चगेट - येथील सिडनहॅम महाविद्यालयाजवळ पत्त्यांचा अड्डा चालत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हा जुगार महाविद्यालयातील फुटपाथवर चालतो. यात अगदी रमी, तीन पत्त्यांचा जुगार चालतो. या खेळणाऱ्यांमध्ये बहुतांश हे त्या भागातील टॅक्सी चालक, फेरीवाले असतात. या पत्ते खेळणाऱ्यांना अनेकदा तेथील विद्यार्थी वर्ग देखील साथ देतो. विशेष म्हणजे पोलीस या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा