Advertisement

'मार्वल' हरपला

कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडर मॅन व हल्क यांसारख्या अनेक सुपरहिरोंचे जन्मदाते स्टेन ली यांचं नुकतंच लॉस एंजल्स इथं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.

'मार्वल' हरपला
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा