अंधेरी- 18 वा मामी फिल्म फेस्टिव्हल विरुद्ध अांबोली पोलीस स्टेशनमध्ये गु्न्हा दाखल करण्यात आलाय. संघर्ष एनजीओचे अध्यक्ष पृथ्वी मस्के यांनी मामी फेस्टिव्हल मध्ये पाकिस्तानी चित्रपट जागो हुआ सवेरा दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. ए.जे.करदार यांनी 1959 मध्ये जागो हुआ सवेरा या चित्रपटाचे दिग्नदर्शन केलं होतं. येत्या 20 ऑक्टोबरपासून मामी फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात होणार आहे.