Advertisement

विचारमंथन बैठकीचं आयोजन


विचारमंथन बैठकीचं आयोजन
SHARES

दादर - महाराष्ट्रातील भटके-विमुक्त 51 जाती-जमातीतील सक्रिय कार्यकर्त्यांची राज्य पातळीवर पहिली विचारमंथन बैठक रविवार दादर-नायगाव येथील श्रीकृष्ण मंदिर सभागृहात पार पडली. भटके-विमुक्त समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटन गरजेचं असल्याचं मत परिषदेचे कार्याध्यक्ष शंकर माटे यांनी व्यक्त केलं. या वेळी अध्यक्ष ओंबासे, उपाध्यक्ष मंगेशसिंह सोळंकी तसंच 51 जाती-जमातीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा