Advertisement

जोगेश्वरीत माघी गणेशोत्सव सोहळा


जोगेश्वरीत माघी गणेशोत्सव सोहळा
SHARES

जोगेश्वरी - माघी गणेशोत्सवानिमित्त जोगेश्वरीतील सिद्धिविनायक मंदिरात सोहळा संपन्न झाला. 1982 सालापासून या मंदिरात दरवर्षी माघी गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदा या मंदिरातील उत्सवाचं 35 वं वर्ष आहे.
पहाटे काकड आरतीने उत्सवाला सुरुवात होते. गणेश यज्ञ, होमहवन, महाप्रसाद, अथर्व शीर्ष आवर्तने, सत्यनारायणाची महापूजा, इतर सांस्कृतिक कार्यक्रम या उत्सवानिमित्ताने ठेवले जातात. दरवर्षीप्रमाणे भक्त या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा