मुंबईतील पावसाची क्षणाक्षणाची माहिती. पाणी कुठं तुंबलंय, हवामानाचा अंदाज, लोकल ट्रेनची स्थिती सर्वकाही...
Currect situation near viva college Virar west #mumbairains pic.twitter.com/WQUr5m5GfW
— Shubham Pote (@TheShubhamPote) July 19, 2023
सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परिसरात मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे.
’पालघर जिल्ह्य़ात बुधवारी अतिवृष्टीचा इशारा
’रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाचा इशारा.
’पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्य़ात ८ जुलैपासून जोरदार पावसाची शक्यता.