Advertisement

बीजेपीच्या जनसपंर्क कार्यालयाचं उद् घाटन


बीजेपीच्या जनसपंर्क कार्यालयाचं उद् घाटन
SHARES

जुहू - अध्यक्ष दीपक कोतेकर आणि प्रभाग क्र. 67 चे अध्यक्ष भवन कामतेकर यांच्या जुहू पावर जिम हाऊस, जे. व्ही. पी. डी. सर्कल इथल्या निवडणूक जनसपंर्क कार्यलयांचं उद्घाटन करण्यात आलं. गुरुवारी अंधेरी विधानसभेचे आमदार अमित साटम आणि नगरसेवक दिलीप पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी अमित साटम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा