गोवंडी- पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागलेत. दक्षिण मध्य मुंबईत पालिका निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल वाजलं. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी सभा घेतली. या वेळी शेलार यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. "भाजपा काही चांगली विकासकामं करते तेव्हा विरोधी पक्ष त्याचा विरोध करतातच,ठ असा टोला शेलार यांनी लगावला.