Advertisement

इलेक्शन फिव्हर

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने भूमीपूजन, उद्घाटन आणि घोषणांचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गुरूवारी एकाच दिवशी विविध विभागांकडून तब्बल ११५ जीआर जारी करण्यात आले.

इलेक्शन फिव्हर
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा