Advertisement

'ही'तर संघाचा हेर मंत्रालयात बसवण्याची युक्ती- नवाब मलिक

प्रशासकीय सेवेतील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची ठेका पद्धतीवर भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तो नियमबाह्य आहे. भारतीय घटनेच्या नियम ३१२ अंतर्गत सरकारी भरती करण्याची नियमावली तयार केल्याशिवाय अाणि त्याला लोकसभेमध्ये मंजुरी घेतल्याशिवाय थेट भरती करता येत नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.

'ही'तर संघाचा हेर मंत्रालयात बसवण्याची युक्ती- नवाब मलिक
SHARES
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा