रोहित पवार यावेळी या प्रकल्प उभारणीबद्दल बोलताना म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे.

मागील अडीच वर्षे अनेक प्रकल्प गुजरातला गेले, त्याऐवजी त्या प्रकल्पांचे महाराष्ट्रात उद्घाटन केले असते तर आम्हाला जास्त आनंद झाला असता व लाखो तरुणांच्या हाताला काम मिळाले असते, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.


हेही वाचा

मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला 130 कोटींची देणगी

मुंबईच्या आयकॉनिक एशियाटिक सोसायटीला राष्ट्रीय दर्जाची मागणी