Advertisement

निलेश राणेंच्या ट्विटरवरून 'मुंबई लाइव्ह'ला शुभेच्छा


निलेश राणेंच्या ट्विटरवरून 'मुंबई लाइव्ह'ला शुभेच्छा
SHARES

दादर - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी 'मुंबई लाइव्ह'च्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून 'मुंबई लाइव्ह'च्या नवीन संकल्पनेचे कौतुक केले. तसेच येत्या काळात वेब आणि अॅप हेच जनतेच्या पसंतीस उतरणार आहेत आणि मुंबई 'लाइव्ह'ने तरुणांची आवड ओळखून हे पाऊल उचलले आहे, असं म्हणतं त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला शुभेच्छा दिल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा