मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात विडी, सिगारेटसह मसाला तसेच जर्दा या वस्तू महाग होणार आहेत. तर औषधे आणि एलपीजीसह अन्य वस्तू स्वस्त होणार आहेत.
Loading next story...