Advertisement

मुलांसाठी क्रिकेटचे मोफत धडे


मुलांसाठी क्रिकेटचे मोफत धडे
SHARES

चेंबूर - मोबाईलच्या दुनियेत मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी चेंबूरमध्ये श्री. स्पोर्टस् अकॅडमी आणि आझादनगर सामाजिक क्रीडा मंडळाच्यावतीनं मोफत क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आलीय. या अकॅडमीमध्ये परिसरातील सर्व मुलांना सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेस प्रशिक्षण देणार असल्याची माहिती अकॅडमीचे अध्यक्ष श्रीकांत घोलप यांनी दिलीय. या प्रशिक्षक अकॅडमीचे उद्घाटन सेनेचे उपनेते सुबोध आचार्य यांच्या हस्ते करण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा