Advertisement

ब्रेट ली म्हणतो, 'हा बघा सचिनचा खरा चाहता'


ब्रेट ली म्हणतो, 'हा बघा सचिनचा खरा चाहता'
SHARES

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. अनेक तरुणांनी त्याला देव मानून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

सचिनने निवृत्ती घेतली असली तरी आजही त्याचे चाहते कमी झालेले नाही. यापैकीच एका चाहत्याचा फोटो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोची सध्या खूपच चर्चा आहे



तो म्हणतो, सचिनचा खरा चाहता सापडला आहे. या फोटोमध्ये सचिनच्या चाहत्याने आपल्या खांद्यावर सचिनचा चेहरा टॅटू म्हणून काढला आहे. ब्रेटलीच्या या पोस्टवर सचिनदेखील त्याच्या या चाहत्याचे ट्विटरवर प्रतिक्रिया देत आभार मानले आहे.




हेही वाचा -

सचिन तेंडुलकर देवनार, शिवाजी नगरचा 'स्वच्छतादूत'

सचिन तेंडुलकरसाठी काढली ४४ फुटांची रांगोळी!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा