Advertisement

साहिलची मुंबई संघात निवड


साहिलची मुंबई संघात निवड
SHARES

लोअर परळ - या विभागातील यंग विजय क्रीडा मंडळातील साहिल चंद्रकांत चांदे याकबड्डीपटूची मुंबईच्या संघात निवड झाली आहे. तो मुंबई शहर पुरुष (कुमार गट) संघातून खेळणार आहे. औरंगबादला होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत मुंबई संघातून खेळण्याची संधी मिळालेल्या साहिलचं मुंबई शहर असोसिएशन आणि विभागातील सर्व मंडळांकडूनही अभिनंदन करण्यात करण्यात येतंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा