Advertisement

नोटबंदीवर सेहवागची फटकेबाजी


नोटबंदीवर सेहवागची फटकेबाजी
SHARES

मुंबई - नोटबंदीवर धडाकेबाज फलंदार विरेंद्र सेहवाग ने गुरूवारी जोरदार फटकेबाजी केली. 500 आणि 1000 च्या नोटा या महत्त्वाच्या आहेत, त्यामुळेच आईवडिल त्या जपून ठेवायच्या मात्र आता मुलं 1000 आणि 500 रुपये तुमच्यासाठी काय आहेत असा सवाल विचारतात असे सांगत सेहवागनं नोटबंदीवर फटकेबाजी केली. मुंबईच्या गोरेगाव स्पोर्ट क्लबमध्ये क्रिकेट लीगच उद्घाटन विरेंद्र सेहवाग याच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी सेहवागनं आपल्या लहानपणीच्या आठवणीही ताज्या केल्यात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा