गूगल युझरसाठी एका वाईट बातमी आहे. गूगल लवकरच आपली एक सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. गुगलची क्लाउड बेस्ड सेवा (Cloud Print) २०२० मध्ये बंद होईल. गूगलनं आपल्या सपोर्ट पेजवर एक ब्लॉग पोस्ट केला आहे ज्यामध्ये असं म्हटले आहे की, ३१ डिसेंबर 2020 ही सेवा बंद केली जाणार आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२१ नंतर कोणताही ऑपरेटिंग सिस्टम ही सेवा वापरू शकत नाही.
गूगलनं दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये क्लाउड प्रिंट सर्विस अजूनही बीटा वर्जनमध्ये काम करत आहे. म्हणजेच ती अद्याप बीटा टॅगसह आहे. ही गूगलची अशी एक सेवा आहे जी डेस्कटॉप व्यतिरिक्त मोबाईलला समर्थन देते. इतकेच नाही तर, हे इंटरनेट कनेक्शनशिवाय प्रिंटरसह देखील कार्य करते. या सेवेद्वारे वापरकर्ते गुगल क्रोमच्या मदतीनं वेबवर सर्च करू शकतात.
RIP to Google Cloud Print!
— Lukas Karlsson (@lukwam) November 21, 2019
This is a disaster. All my printers use this. My parents' printers use this. All our printers at work use this. Hosed. pic.twitter.com/eeYafb0Mx3
गुगल क्लाऊड मेल ही सेवा बंद करण्यापूर्वी वापरकर्त्यांना माहिती देत आहे. मेल करून युजर्सना सांगण्यात येत आहे.
हेही वाचा