गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणारया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. २ सप्टेंबरला एकाच दिवशी मुंबईत १८ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा १५ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून यामध्ये ११ जण जखमी झाले. मृतांमध्ये १४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.