Advertisement

डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे रेल्वेचं तिकीट


डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे रेल्वेचं तिकीट
SHARES

मुंबई- जुन्या नोटांवरील बंदीनंतर केंद्र सरकारनं कॅशलेस सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, रेल्वेकडूनही तिकीट काढण्यासाठी कॅशलेसचा प्रयोग केला जातोय. मध्य रेल्वेवर या सुविधेला सुरुवात झालीय. प्रथम मेल-एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी असणाऱ्या आरक्षण केंद्रावरील खिडक्यांवर पीओएस मशिन बसवून ही सुविधा सुरू करण्यात आलीय.

मध्ये रेल्वेनं काही स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध केलीय. सीएसएमटीमध्ये 10, भायखळात 2, कुर्लामध्ये 2, घाटकोपरमध्ये 3 और एलटीटीत 3 पीओएस सुविधा सुरू केलीय. याद्वारे तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून तिकीट काढू शकता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा