Advertisement

सिद्धूंची हकालपट्टी

पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्यावी. असले हल्ले भ्याडपणाचे लक्षण असल्याचे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले होते. पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची भूमिकादेखील सिद्धू यांनी मांडली होती. याच भूमिकेवरुन त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आले. अखेर 'द कपिल शर्मा' शोमधून सिद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

सिद्धूंची हकालपट्टी
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा