Advertisement

नवजन्म

राणीबागेत आणखी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. ज्याची आपण आतुरतेने वाट पहात होतो, त्या पेंग्विननं बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री ८ वाजेच्या दरम्यान एका पिल्लाला जन्म दिला. मोल्ट अाणि त्याची जोडीदार फ्लिपर यांनी मागील ५ जुलैला अंडं दिलं होतं. त्याचा ४० दिवसाचा अवधी पूर्ण झाल्यावर बुधवारी या पिल्लाचा जन्म झाला. विशेष म्हणजे भारतात जन्मलेला हा पहिलाच पेंग्विन अाहे.

नवजन्म
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा