Advertisement

विद्यार्थ्यांचा सामाजिक संदेश


विद्यार्थ्यांचा सामाजिक संदेश
SHARES

मुलुंड - मंगळवारी मुलुंड रेल्वे स्थानकावर व्ही. जी. वझे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गांधीगिरीच्या मार्फत स्वच्छतेचा सामाजिक संदेश दिला. रेल्वे स्थानकाचा अगदी कोपरान कोपरा स्वच्छ केला. ज्या ठिकाणी लोकांनी पान खाऊन थुंकून भिंती खराब केल्या आहेत, तेथे रंगरंगोटी करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यासाठी रेल्वे प्रशासनाने देखील बरेच सहाय्य केल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 'गांधींना फक्त विचारात ठेऊ नका तर आचरणात देखील आणा' हाच संदेश या विद्यार्थ्यांच्या अभियानातून स्पष्ट होतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा