Advertisement

स्वच्छता राखण्यासाठी डस्टबिनचं वाटप


स्वच्छता राखण्यासाठी डस्टबिनचं वाटप
SHARES

बोरिवली - शिवसेनेच्या नगरसेविका रिद्धी खरसुंगेंनी 5 डिसेंबरला बोरिवलीच्या हनुमान टेकडी परिसरातील रहिवाशांना त्यांच्या घरी जाऊन कचऱ्याच्या डब्याचं वाटप केलंय. परिसर स्वच्छ राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच कचरा हा कचराकुंडीतच टाकावा ज्यामुळे परिसरही स्वच्छ राहिल आणि निरोगी जीवन जगता येईल असंही त्या म्हणाल्या. नगरसेविकेच्या निधीतून या डस्टबिनचं वाटप करण्यात आलयं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा