मुंबईतही दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे.
तर लोकल ट्रेनही अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु आहेत. मुसळधार पावसाचा लोकलच्या तिन्ही मार्गांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक भागांतील रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत.
सर्व परिस्थिती पाहता आपत्कालीन व्यवस्थापन नंबर जाहीर करण्यात आले आहेत.
काही भागात घरात पाणी शिरले किंवा काही शॉर्टसर्किट सारखा असा कुठलाही कुठला प्रकार आपल्या विभागात घडला असेल किंवा आपण पावसाच्या पाण्यामुळे कुठे अडकून असाल तर "1916" या आपत्कालीन व्यवस्थापन नंबर वर संपर्क साधावा.
तसेच घराचे छत पत्रे उडाले असतील, घरात पाणी शिरले असेल तर सर्व प्रथम इलेक्ट्रिसिटी मेन स्विच बंद करणे.
आपण आपला जीव व इतरांचा हि जीव वाचवू शकतो.
मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन कंट्रोल रूम नंबर खालीलप्रमाणे आहेत.
022 22694725
022 22694727
022 22704403
Toll free : 1916
पोलीस-१००
फायर ब्रिगेड- १०१
भायखळा फायर ब्रिगेड-02223085991
के पूर्व विभाग-022 26847000
के पश्चिम विभाग - 02226237932
एच पूर्व विभाग-02226138900
एच पश्चिम विभाग- 02226422311 022261143000
एफ उत्तर विभाग-02224024353
पी साउथ विभाग-02228722133
ए विभाग - 02222660380
ई विभाग- ०२२२३०८१४७१/०२२२३०८३६९५
एल विभाग- ०२२२६५०५१०९
एफ दक्षिण विभाग- ०२२२४१३४५६०/०२२२४१३४५४५
एफ उत्तर विभाग- ०२२२४०२४३५३/ ०२२२४०१४२७५
टि विभाग -02225645289
जी उत्तर विभाग- 02224397800