Advertisement

'विराट' विक्रम

कसोटी कर्णधार म्हणून सातवेळा २०० हून अधिक धावा करून विराट कोहली यानं आणखी एक मोठी कामगिरी केलीय. क्रिकेट जगतातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांचा अनेक वर्षे अबाधित असलेला एक विक्रम त्यानं मोडित काढलाय.

'विराट' विक्रम
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा