नराधम पतीने घेतला पत्नीचा जीव


नराधम पतीने घेतला पत्नीचा जीव
SHARES

मालवणी पोलीस ठाणे हद्दीत 22 मार्चला पतीने पत्नीच्या अंगावर गरम तेल ओतल्याची घडना घडली होती. यामध्ये पत्नी गंभीर भाजली होती. अखेर 24 दिवसांनंतर तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पोलिसांनी पती सादाब अली इरशाद अली शेख़(30) याच्यावर 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहे. याआधी 307 कलमांतर्गत त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा