बलात्काराचा संशयित सीसीटीव्हीत कैद


SHARES

विलेपार्ले - सुमार महिन्याभरापूर्वी 24 वर्षीय तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या संशयिताचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. हा नराधम मुलीच्या घराजवळच घिरट्या घालताना या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. 6 डिसेंबरच्या रात्री विलेपार्लेच्या श्रद्धानंद परिसरात 24 वर्षीय फिजिओथेरपिस्ट तरूणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येला महिना उलटूनही अद्याप पोलीस मात्र अजूनही आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा