अभिनेता रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ७ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीलच्या ११ व्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यातून रणवीर सिंगने बॅकआऊट केलं आहे. त्यामुळे रणवीरच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.
म्हणून रणवीर परफॉर्म करणार नाही
दरवर्षी सामन्याना सुरुवात होण्याआधी एक दिमाखदार उद्धाघन सोहळ्याचं आयोजन केलं जातं. यंदा या सोहळ्यामध्ये रणवीर सिंग, वरूण धवन, परिणीती चोप्रा यांचे परफॉर्मन्स होणार होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रणवीर यंदाच्या आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्यात परफॉर्म करणार नाही. अनेक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर रणवीरने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एका फुटबॉल सामन्यादरम्यान रणवीरच्या खांद्याला दुखापत झाली होती. या एका परफॉर्मन्समुळे रणवीरच्या खांंद्याची दुखापत बळावू शकते.
रणवीरला परफॉर्मन्सला चाहते मुकणार
रणवीर खांद्याच्या दुखापतीनंतंर सुद्धा आगामी 'गली बॉय' या चित्रपटाच्या चित्रकरणासाठीही वेळ देत आहे. त्यामुळेच त्याने आयपीएलमध्ये परफॉर्मकरून खांद्यावर आणखी ताण देऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी रणवीरला दिला आहे. त्यामुळे रणवीरच्या उद्धाघन सोहळ्यातील धमाल परफॉर्मन्सला चाहते मुकणार आहेत.