मुंबई - कुंकू मालिका, नटसम्राट अशा अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकतेच तिने मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर वर शेअर केलेत. ज्यात तिचा आनंद दिसून येतोय.