सांताक्रुझ - कलिना मुंबई विद्यपीठात शुक्रवारी आणि शनिवारी संगीत संवाद रंगला. संगीतकार डॉ.अतिन्द्र सरवरटीकर यांनी संगीत प्रेमी आणि विद्यार्थाना संगीत विषयी मार्गदर्शन केले. वसंत देशपांडे, कुमार गंधर्व, गजनन बुवा जोशी आदी संगीतकारांबद्दल माहिती दिली.
Loading next story...