Advertisement

'ओली की सुकी' चा ट्रेलर प्रदर्शित


SHARES

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवण्यात यशस्वी झालेल्या ' ओली कि सुकी ' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच झाला.आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित ट्विस्टला ' विषय गंभीर तिथं खंबीर ' होत सामोरे जाणाऱ्या स्टायलिश ' रावडी गॅंग' ची हजारजवाबी बोलबच्चनगिरी या ट्रेलर मधून अनुभवायला मिळते.

आनंद गोखले लिखित व दिग्दर्शित आणि वैभव जोशी निर्मित ह्या सिनेमात तेजश्री प्रधान एक नव्या भूमिकेत दिसणार आहे.त्याचबरोबर भार्गवी चिरमुले , संजय खापरे , सुहास शिरसाट , बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बालकलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हा सिनेमा २६ मे ला सिनेमा गृहात दाखल होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा