बेबी या गाण्याने जगाला वेड लावणारा जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बिबरचा बुधवारी नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील मैदानात म्युझिक शो होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.
Loading next story...