मराठी सिनेसृष्टीत आता बॉलिवूड कलाकारांचीही एंट्री होऊ लागलीये हे काही नवीन नाही. मराठी सिनेमा बदलतोय आणि मराठी कलाकारांसह ताईने आत बॉलिवूडलाही आपलंस केलय...
त्याच उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर सैराट फेम आकाश ठोसरने सगळ्यांचीच मनं जिंकली. सैराट सिनेमा रिलीज होऊन एवढे महिने होऊनही त्याची क्रेझ अजूनही तशीच कायम आहे. आकाश लवकरच महेश मांजरेकर यांच्या सिनेमात दिसणार आहे. ही बातमी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण ह्या सिनेमाबद्दल सलमान खानने ट्विट केलंय.
त्या फोटोत आकाश ठोसरचा हात असून ' HE IS BACK ' असं त्या फोटोवर लिहिलं आहे.