बोरीवली - सेंट फ्रेंसिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 21 तारखेला ख्रिसमस साजरा केला. या वेळी मुलांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर केलं. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सेंट फ्रेंसिस ऑफ मैनेजमेंट अॅंड रिसर्च सेंटरचे चेअरमन ब्रदर अल्फोंसे नेसामनी सह परिसरातील अनेक जण सहभागी झाले होते.